राज्यात ओबीसी आरक्षाणावरून राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले होते. या आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी बांठिया अहवालानुसार राज्यातील पुढील निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.<br /><br />#DhanajayMunde #OBCReservation #MadhyaPradesh #SupremeCourt <br />#MaharashtraGovt #UddhavThackeray #ChhaganBhujbal #DevendraFadanvis #ShivSena #NCP #ChandrashekharBawankule #Maharashtra <br />